News34 chandrapur
गोंदिया / शहरातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह international शाळेत शारीरिक सरावादरम्यान 2 शिक्षकांनी सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. School
30 ऑगस्टला शारीरिक सराव करीत असताना शिक्षक तेजेश्वर तुरकर आणि लालचंद पारधी यांनी मुरपार निवासी असलेल्या सहावी वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला बेशुद्ध होतपर्यंत सतत मारहाण केली. Crime
मुलगा बेशुद्ध झाल्यावर शाळेने याबाबत पालकांना कळविले, पालकांनी तात्काळ शाळेत धाव घेत मुलाला रुग्णालयात दाखल केले, औषधोपचार झाल्यावर पालकांनी मुलाला विचारणा केली असता शिक्षकाने त्याला मारहाण केल्याची बाब सांगितली.
या प्रकरणी पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरणात चौकशी समितीही गठीत करण्यात आली. यानंतर एका शिक्षकाला निलंबित करण्यात आलं तर दुसऱ्याने माफिनामा लिहून दिला आहे. Beating student
A shocking incident has come to light in the city's famous Progressive International School, where 2 teachers beat up a tribal student of class 6 until he became unconscious during a physical exercise.
On August 30, teachers Tejeshwar Turkar and Lalchand Pardhi continuously beat up a tribal student studying in Class VI, resident of Murpar, till he became unconscious. Crime
When the boy fainted, the school informed the parents about it, the parents immediately rushed to the school and admitted the boy to the hospital, after taking medication, the parents asked the boy and the teacher told him that he had been beaten up.
In this case, the parents have lodged a complaint with the tribal development project officer and the police. An inquiry committee was also constituted in the case. After this, one teacher was suspended while the other has written an apology letter. Beating student
