News34 chandrapur
चंद्रपूर - देशात सध्या ऑनलाइन जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, देशात जुगारावर प्रतिबंध आहे, मात्र आज अनेक वाहिन्यांवर जुगार संबंधित जाहिराती सुरू असतात.
Rummy, Teen Patti या ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे. Chandrapur crime चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाइन सट्टा व क्रिकेट मॅच वर जुगार मोठ्या प्रमाणात खेळल्या जात आहे. मुंबई, गोवा सारख्या मेट्रो सिटीमध्ये अधिकृत शासनाच्या परवानगीने जुगार क्लब सुरू आहे. Betting club मात्र चंद्रपुरात सर्व उलटंच आहे, जुगार क्लबची परवानगी आहे मात्र ती अनधिकृत, पैसा फेको तमाशा देखो, और धंदा शुरू अशी अवस्था आज चंद्रपूर जिल्ह्याची झाली आहे. चंद्रपूरातील एका भागात सट्टा व जुगार क्लब खुलेआम सुरू आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता तर आम्ही डिपार्टमेंट च्या बड्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन हा धंदा सुरू करतो, पैसे दिल्यावर आम्हाला परवानगी मिळते. Illegal business अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. आम्ही पोलिसांना जुमानत नाही, पोलीस येतात जातात आम्हाला फक्त धंदा करायचाय. Chandrapur police चंद्रपुरातील या भागात ईदरीस, जाकीर व कैलास यांचा धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे, ग्रीन कापड लावून आतमध्ये टेबल व 52 पत्ते व पैश्याची उधळण सुरू असते. अनेक रोजंदारी करणारे मजूर या खेळात पैसे हरतात, युवकांना सुद्धा या खेळाचे व्यसन लागले आहे. पण पोलिसांमार्फत या अवैध धंद्यावर कारवाई का होत नाही? हा न समजणारा प्रश्न आहे. या धंद्यावर कुणाचा आशीर्वाद आहे? हे असेच सुरू राहीले तर चंद्रपूरची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही.

Chandrapur - Currently online gambling is going on in the country on a large scale, there is a ban on gambling in the country, but today there are advertisements related to gambling on many channels. Rummy, Teen Patti Online gambling addiction has ruined many families. In Chandrapur district online betting and gambling on cricket matches is being played on a large scale. Gambling clubs are operating in metro cities like Mumbai, Goa with the permission of the official government. But everything is opposite in Chandrapur, gambling clubs are allowed but they are unauthorized, paisa feko tamasha dekho, aur dhanda shur, Chandrapur district has become a state today. A betting and gambling club is running openly in an area of area. On knowing more about this, we start this business by paying money to senior officials of the department, after paying we get permission. Such shocking information has been received. We don't pay for the police, the police come and go, we just want to do business. In this part of Chandrapur, the business of Idris, Zakirs and Kailas is going on in a big way, the tables and 52 cards inside are covered with green cloth and money is scattered. Many daily wage laborers lose money in this game, youths are also addicted to this game. But why is there no action against this illegal business through the police? This is a confusing question. Who has the blessing on this business? If this continues, it will not take long for Chandrapur to become Mumbai.