News34 chandrapur (रमेश निषाद)
बल्लारपूर - दिनांक १४/९/२२ रोजी मोहसिनभाई कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनातंर्गत हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
हिंदी है हम वतन है सारे जहा से अच्छा हिंदूस्थान हमारा या विषयावर वकतृत्त्व स्पधा घेण्यात आली. या कायर्यक्रमात विदयाथीनी सहभाग घेतला होता यात प्रथम रोहीणी चोहान बि.काम प्रथम वर्ष, दिवितीय अजंली निषाद बि.काम २ वर्ष, तृतीय अजंली ठाकुर बी.ए.३ वर्ष व खुषी पडधरीया यानीं पटकविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.रूबिना खान होत्या त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी प्रा. वीणा झाडे ,प्रा.सगिंता वर्मा या सुदधा मंचावर उपस्थित होत्या त्याचप्रमाणे प्रा.अनिता सोनी प्रा इनमुलवार, दिपीका उमरे, प्रा दिव्या वर्मा, प्रा जोशीला वाघाडे इ. उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुनिता चौधरी मडम नी केले.