News34 chandrapur
चंद्रपूर - रविवारी 11 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील बिनबा रोड अक्षरशः पाण्याखाली गेला होता. मुसळधार पावसाने बिनबा वार्डात जाणाऱ्या नागरिकांना समस्येचा सामना करावा लागला. Heavy rains
ऑगस्ट महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात 4 वेळा पूर आला. जिल्ह्यात आलेल्या पुराचा हजारो नागरिकांना फटका बसला, तरी या पावसाचा बच्चे कंपनीने चांगला फायदा घेत पावसात मज्जा केली. Maharashtra rain update
ऑगस्ट महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात 4 वेळा पूर आला. जिल्ह्यात आलेल्या पुराचा हजारो नागरिकांना फटका बसला, तरी या पावसाचा बच्चे कंपनीने चांगला फायदा घेत पावसात मज्जा केली. Maharashtra rain update
शहरात सुद्धा हीच परिस्थिती होती, तासभर पाऊस आला की शहरातील रस्ते तुडुंब भरून वाहतात. रविवारी आलेल्या पावसाने चंद्रपूर मनपाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्याचे काम करायचे, पाऊस आला की नाल्याचे पाणी रस्त्यावर यायचं. Imd alert शहरात वर्षानुवर्षे हीच परंपरा कायम आहे. गणेश विसर्जन दरम्यान भाजपचे पदाधिकारी व माजी पालिका पदाधिकारी व आमदार यांनी विसर्जन स्थळी भेट देत पाहणी केली मात्र विसर्जन दरम्यान मोठ्या गणेश मूर्त्याना विसर्जन करण्याऐवढा पाण्याचा खोल प्रवाह आढळून न आल्याने अनेक गणेश मूर्त्यांचे विसर्जन झाले नाही. Monsoon update शहरातील नाले स्वच्छतेची कामे करतेवेळी मनपा पदाधिकारी नुसते फोटो काढण्यासाठी त्याठिकाणी उभे असतात पाणी वाढलं की त्याठिकाणी भटकत सुद्धा नाही. शहरातील पुराची समस्या अजूनही तशीच आहे.
Chandrapur - Heavy rains lashed Chandrapur district on Sunday, September 11. City The Binba Road in front of dr. Babasaheb Ambedkar's statue was literally under water. Citizens going to Binba ward had to face problem due to heavy rain. Chandrapur district was flooded 4 times in the month of August. Thousands of people were affected by the floods in the district. It was the same situation in the city too, when it rains for an hour, the roads in the city are flooded. The rains that came on Sunday affected the poor planning of Chandrapur Municipal Corporation, before the monsoons, the work of cleaning the drains was done, when it rained, the water from the drains would come on the road. The same tradition has been going on in the city for years. During Ganesh Visarjan, BJP office bearers and former municipal officials and MLAs visited the immersion site and inspected it, but many Ganesh idols were not immersed as the water flow was not deep enough to immerse the big Ganesh idols during immersion. While cleaning the drains in the city, municipal officials stand there just to take pictures and do not even wander there when the water rises. The problem of flooding in the city is still the same.
