News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा गोंदिया संपर्कअध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्हापरिषद शाळा लहुजीनगर येथे वीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे व अनिरुद्ध देवळे यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भेंडे मॅडम, पवार सर यांनी आभार मानत सर्व विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Mns adhikrut

तर चिंचाळा येथील कमी वजन असलेल्या नऊ बालकांना बाळू या संस्थेच्या मार्गदर्शनात सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी कुपोशीत बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी बाळू संस्थे मार्फत अनेक वर्षांपासून काम करणारे संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार, माजी सैनिक मनोज ठेंगणे,मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, मयूर मदनकर, ऋषिकेश बालमवार, अक्षय वैरागडे, आशिष लडके, सिकंदर यादव, निखिल शेंडे, विशाल लहामगे, गणेश देशमुख, मंगेश बावणे, साहिल पौणिकर उपस्थित होते.

Chandrapur - Various programs were organized on the birthday of Maharashtra Navnirman Sena district president and Gondia liaison president Rahul Balamwar. On this occasion school materials were distributed to 20 students at Zilla Parishad School Lahujinagar by Gram Panchayat members Vivek Dhote and Anirudh Deole. On this occasion the Principal of the school Mrs. Bhende Madam, Pawar Sir thanked all the students and wished them a happy birthday.
Nine underweight children of Chinchala were distributed nutritional food kits for healthy health under the guidance of Balu. On this occasion, the president of the organization Amit Mahajanwar, who has been working for the better health of malnourished children for many years through Balu Sanstha, ex-serviceman Manoj Thengane, Manvise District Vice President Kuldeep Chandankhede, Gram Panchayat members Nitin Tekam, Mayur Madankar, Rishikesh Balamwar, Akshay Vairagade, Ashish Ladke, Sikandar Yadav, Nikhil Shende, Vishal Lahamge, Ganesh Deshmukh, Mangesh Bavane, Sahil Paunikar were present.