News 34 chandrapur
चिमूर :- चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत पळसगाव वनपरिक्षेत्र मधील विहिरगाव परिसरात गावातील जनावरे चारन्याकरिता गेलेल्या सुरेश बाजीराव ढोणे (५५ ) या गुराखीवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. Tiger in jungle
सदर घटना 21 ऑगस्टला सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पळसगांव वनपरिक्षेत्र मधील विहिरगाव बिट क्रं २ मध्ये घडली.सदर जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे,घटनास्थळी,बनकर वनरक्षक, मेश्राम वनरक्षक,गेडाम, वनरक्षक,अजय बन्सोड,व वनमजुर उपस्थित होते. Tiger attack

जखमी व्यक्तीला वनविभागा कडून पाच हजाराची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती पळसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांनी दिली आहे. News34