News 34 chandrapur
चंद्रपूर - आठवड्याभराची विश्रांती घेतल्यावर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे, हवामान विभागाने 9 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देत red alert दर्शविले होते.9 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यात रात्री पासून पावसाला सुरुवात झाली होती. Heavy rains
चंद्रपूर मनपाने सुद्धा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता, शहरातील बिनबा गेट जवळील चोराला पुलावर इरई नदीच्या पाण्याची पातळी व प्रवाह वाढल्याने पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला. Chandrapur rain
पोलिसांनी तात्काळ चोराला-चंद्रपूर मार्ग बंद केला.