News 34 chandrapur
चंद्रपूर - केंद्रीय यंत्रणा हाताशी घेऊन केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. 31 जुलैला राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा ईडी नि कारवाई करून त्यांना अटक केली, परंतू ही अटक सुडाच राजकारण आणि लोकशाही नष्ट करत दडपशाही च्या मार्गाने देशाची वाटचाल जात आहे अस दिसत आहे.
Ed arrest raut
Ed arrest raut
केंद्रीय यंत्रणा भाजप स्वतःच्या दावणीला बांधून इतर पक्षांतील लोकांना वर बळजबरीने कारवाई चा बाळगा उठवला आहे. परंतू संविधान आणि न्यायालयीन व्यवस्था अजून हि देशात जिवंत आहे आणि या कारवाईच्या विरोधात लवकरच निर्णय येईल. Sanjay raut live
आज चंद्रपूर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आक्रोश आंदोलनं घेण्यात आले आणि संजय राऊत साहेब यांना केलेली अटक या संदर्भात निषेध व्यक्त केला ED व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करून निषेद व्यक्त करण्यात आला मा.पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसैनिक शांत आहे आणि शांततेने लोकशाही मार्गाने निषेद करत आहे परंतु ज्या दिवशी पक्षप्रमुखांच्या आदेश येणार त्यावेळी शिवसैनिक शिवसेना shivsena स्टाईल ने रस्ता वर उतरून आंदोलन करणार असे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी महिला जिल्हा संगठिका उज्जवलाताई नलगे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, मा.नगरसेवक सुरेश पचारे, विक्रांत सहारे, कुसुमताई उदार वर्षाताई कोठेकर, राहुल वीरूटकर, बबन उरकुडे, वासुदेव चापले, स्वप्नील काशीकर, वसीम शेख, सुमित अग्रवाल, समीर कुरेशी, शिवा वझलकर, बाळू भगत, प्रशांत गट्टूवार,करण वैरागडे, आदित्य वेल्हे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.