News 34 chandrapur
चंद्रपूर - डेव्हलपमेंट रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम)चंद्रपूर च्या वतीने हॉकीचे जादूगार म्हणून जगात नावलौकिक असलेले major dhyan chand ध्यानचंद यांच्या जयंती दिनानिमित्त चंद्रपुरातील नामांकित खेळाडू चा सत्काराचा कार्यक्राम पर पडला.
Sports day
Sports day
या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी चंद्रपूर चे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तर उदघातक म्हणून चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार लाभले. तसेच प्रमुख पाहुणामध्ये पप्पु देशमुख माजी नगर सेवक चंद्रपूर मनपा, माजी क्रीडा अधिकारी मुश्ताक सर, प्रदीप अडकीने उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्तक सर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यानंतर कबड्डीचे खेळाडू निलेश माळवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यानंतर हॉकीचे आपल्या वेळेचे उत्कृष्ट खेळाडू आदिल सागर यांचा सत्कार करण्यात आला, सुरज परसुटकर टेनिस बॉल क्रिकेट, अल्का मोटघरे पावर लिफ्टिंग, अपूर्णा चौधरी नेटबॉल, शुभम गानफाडे वेटलिफ्टिंग, सागर पचारे netball, आचल हिवरकर कराटे, शेख अक्रम शेख इस्माईल खो-खो, आरती मरसखोले सेस्टोबोल, शर्विल देआरकर (NIS Coach) यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ड्रीम चंद्रपूर चे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष नीलेश शेंडे, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसाकडे, रोहित उपरे, हर्षल चौधरी तसेच सर्व पदाधिकारी व खेळाडूंनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रयत्न परिश्रम घेतले