News34 chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 29 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा बैठकीला उपस्थित राहणार आहे.Ncp
या बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, विविध सेलचे प्रदेश पदाधिकारी, जेष्ठ नेते, महिला, युवक, विद्यार्थी कांग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले आहे. Jayant patil
जनता महाविद्यालय सभागृहात दुपारी 4 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे.
सर्व सेल च्या जिल्हाध्यक्ष वर्षभरातील अहवाल सहित सोबत न चुकता आणायचा आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तालीम या बैठकीत होणार आहे.