News 34 chandrapur
चंद्रपूर :-राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर माजी मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार टोला लगावला आहे. विशेषतः दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कमी महत्त्वाची खाती मिळाल्याबद्दल त्यांना आभाळातून खाली जमिनीवर आदळले असल्याची कठोर टीका त्यांनी केली. Sudhir mungantiwar
भरारी घेताना स्वतःच्या पंखात बळ आहे का? हे बघण्याचा सल्ला त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिला. Maharashtra minister portfolio
जिल्ह्याला समाधानकारक खाती मिळाली नाहीत- अन्यायच झालाय असे त्यांनी स्पष्ट केले. मागील सरकारच्या काळात मला मिळालेली खाती कमी महत्त्वाची असल्यावरून हिणविल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. Vijay vadettiwar