News 34 chandrapur (गुरू गुरनुले) मुल - देशाला स्वातंत्र मिळून आज ७5 वर्ष पूर्ण झाले. स्वातंत्र्याच्या या ७5 व्या वर्धापनदिना निमित्त उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे, तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी ,नायब तहसिलदा पृथ्वीराज साधनकर, नायब तहसिलदार पवार, नायब तहसिलदार कुंभारे, नायब तहसिलदार ठाकरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी , ठाणेदार यांच्या सह तहसील कार्यालय अधिकारी महसूल कर्मचारी, तलाठी,मंडळ अधिकारी, कोतवाल, निवडणूक कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी, संजय गांधी निराधार योजनेतील कर्मचारी,श्रावणबाळ योजनेतील कर्मचारी, महिला कर्मचारी,कोतवाल, जेष्ठ नागरीक, विद्यार्थी, पोलीस स्टेशन, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. Azadi ka amrut mahotsav

तसेच शासकीय, प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर विविध कार्यक्रम,विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना,कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देवून सन्ममानित करण्यात आलेले आहे. Independence day 2022 पंचायत समितीचा झेंडावंदन गट विकास अधिकारी देव घुनावत यांचे हस्ते
मुल तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती कार्यालयाचा 75 व्या स्वातंत्र्य महोत्सवाचा झेंडावंदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री देव घुनावत यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कृषी अधिकारी श्री सुनील काराडवार, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी जीवन प्रधान,संजय पुप्पालवार, सिडीपिओ चव्हाण, प्रशासकीय सोनकर यांचेसह शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी, लेखा विभागाचे अधिकारी कर्मचारी, सिंचाई विभागाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, यांचेसह पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सर्व विभागाचे अधिकारी,कर्मचारी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
पंचायत समिती व तहसील कार्यालयात मागील तीन दिवसापासून दोन्ही प्रशासकीय इमारतींना रोषणाईने सजविण्यात आले होते. दोन्ही इमारती मूलच्या नागरिकांना आकर्षित करुन घेत होत्या हे विशेष.