News 34 chandrapur
चंद्रपूर - दि. 4 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय हरित प्राधिकरण, पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले की चंद्रपूर ते पडोली मार्गावर स्थित बेकायदेशीर कोल डेपो तात्काळ बंद करावे अशी निवेदनाद्वारे सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी मागणी केली आहे.
Illegal
Illegal
घुग्घुस ते चंद्रपूर येथील कोल डेपो तात्काळ बंद करण्यात यावे या कोल डेपोच्या प्रदुषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे खुप मोठ्याप्रमाणात शेती चे नुकसान होत आहे. काही कोल डेपोला जवळ लागुन दवाखाने, शाळा आहेत. Coal depo तर या लहान लहान मुलांचे आरोग्य सुध्दा या कोल डेपोच्या प्रदुषणामुळे धोक्यात आले आहे. विषय लक्षात घेता वेकोलीचा कोळसा हे कोल माफीया चोरुन या कोल डेपो मध्ये कमी किमतीत घेऊन कोळसा तस्करी करीत आहे. या कोल डेपो मुळे गोर गरिब लोकांना प्रदूषणाचा मार सहन करावा लागत आहे. Cola mafia कोळसा चोरी गेला तर कोळश्याच्या कमतरतेमुळे वीजेचे भार वाढते विजेचे जर भार वाढले तर ते विज बिल वाढवितात असा प्रकारे गोर गरिब लोकांनाही या कोल डेपो मुळे मार सहन करावा लागत आहे तरी आम्ही प्रशासनाने या सर्व कोल डेपोला तात्काळ बंद करून कोळसाची तस्करी थांबवुन लोकांना न्याय मिळवून देण्यात यावा असे निवेदन सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर यांनी मागणी केली आहे. निवेदन सादर करताना अशोक आसमपल्लिवार, अशोक भगत, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, राकेश पारशिवे, आदित्य सिंह, आशिष परेकर, डोरलीकर, विलास पचारे, कुणाल कामतवार, सिध्दांत गुडदे, अंकित नालमवार उपस्थित होते