News 34 chandrapur
चंद्रपूर - इलेक्ट्रिक वाहन देशात लाँच झाले मात्र काही दिवसात या वाहनांनी पेट घेतला, अश्या अनेक घटनेत दुचाकी वाहनाने पेट घेतला, सरकारने इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीला ताकीद देत असे प्रकार घडू नये यासाठी संशोधन करून पुन्हा नव्या गाड्या बाजारात आणा असे निर्देश दिले होते.
(EV)
(EV)
1 ऑगस्ट ला शहरातील मध्यभागी जयंत टॉकीज परिसरातील फेअरडील नावाच्या दुकानाचे संचालक अजय गिडवानी यांचं इलेक्ट्रिक वाहन दुकानासमोर चार्जिंग ला लावले होते, काही वाटत सदर वाहनांने पेट घेतला. Electric vehical fire
या घटनेत दुचाकी वाहन पूर्णतः जळून खाक झाले.
वाहनांच्या जवळ कुणी नसल्याने जीवित हानी घडली नाही.