News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून 5 ऑगस्ट ला तब्बल 26 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. Corona activeCovid 19
यामध्ये चंद्रपूर महानगरात 3, बल्लारपूर 1, सिंदेवाही 3, मूल 10, सावली 2, राजुरा 2, चिमूर 2, वरोरा 2, कोरपना 1 मधील रुग्णांचा समावेश आहे.
5 ऑगस्ट ला 21 बाधित कोरोनामुक्त झाले असून सध्या चंद्रपूर जिल्ह्यात 145 कोरोना बाधित सक्रिय आहे. Coronavirus
सध्या देशात एकूण 1 लाख 35 हजार 364 बाधित सक्रिय असून राज्यात 11 हजार 906 कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहे. Corona cases