News 34 chandrapur
चंद्रपूर - भाजपने प्रथमच राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजाला उमेदवारी देत विजयी केले, tribal community देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु ह्या विराजमान झाल्या. Victory droupdi murmuराष्ट्रपती मुर्मु यांच्या विजयी जल्लोष चंद्रपुरातील भाजप आदिवासी आघाडीचे धनराज कोवे यांनी आयोजित केला होता. President of india
गांधी चौकात आमदार मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विजयी जल्लोष साजरा करण्यात आला, पारंपरिक गोंडी नृत्यावर आमदार मुनगंटीवार यांनी ठेका धरला. Tribal dance
आयोजित जल्लोष कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.