News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हय़ात वडोली, पो. भराडी येथे दिवाण गोचे यांच्या शेतात रोवणी चालू असताना मगरीचे पिल्लु आढळून आले. Wild animals
floods शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र गावातील सैन्य भरतीची तयारी करीत असलेले युवक सूरज दिवाण गोचे (NCC cadet), सुरज केळझरकर (NCC cadet) आणि समीर विरुटकर (NSS स्वयंसेवक) जनता महाविद्यालय, चंद्रपूर यांनी त्या मगरा च्या पिल्लू ला कोणताही इजा न होऊ देता मोठ्या शिताफीने पकडून शेतापासून 200 मीटर वर असलेल्या इरई नदी मध्ये नेऊन सोडले, तसेच या युवकांनी साप, व इतर वन्यजीवांना मारू नये असे आवाहन सुद्धा केले. baby crocodile