News 34 chandrapur
चंद्रपूर - यंदा राज्यात पावसाने दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण केली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले, या पुरात अनेकांचा बळी गेला, हजारो हेक्टर शेत पाण्याखाली गेले. Deputy Chief Ministerया सर्व नुकसानीची पाहणी करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी 19 जुलै ला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. Flood area visit