News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने विश्राम घेतल्यावर पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
पावसाचा ओघ कमी होताना दिसत नसताना पुन्हा जिल्ह्यातील धरणे ओवरफ्लो झाले आहे.
Chandrapur flood situation
Chandrapur flood situation
इरई धरण, निम्न वर्धा प्रकल्प, गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे. Dam overflow
नदी पात्राजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा चंद्रपूर मनपा तर्फे करण्यात आला आहे.
पूर आल्याने नागरिकांनी ज्या ठिकाणी आश्रय घेतला आहे त्याचठिकानी रहावे, रात्रीच्या वेळी सतर्क राहावे.