News 34 chandrapur
चंद्रपूर - आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तर पाणी आलेल्या क्षेत्रातील चांगलेच नुकसान झाले आहे.
किल्याची भिंत पडण्याची शक्यता असल्यामुळे जीवित हानी होऊ शकते, नागरिकांनी भिंतीचा जवळ जाण्याचे टाळावे. कृपया याची दक्षता घ्यावी.
असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे. The wall of that fort will fall
अतिक्रमण पथक पाठवून पडझड झालेल्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे. तसेच पुरातत्व विभागाला सदर घटना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आलेले आहे. Warning alert