News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.23 जुलै ला चंद्रपूर महानगरात 3, बल्लारपूर 8, भद्रावती 4, नागभीड 1, सिंदेवाही 1, मूल 3, सावली 1, राजुरा 1, चिमूर 2, वरोरा 1, कोरपना 2 असे एकूण 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
16 नागरिक कोरोनामुक्त झाले तर 2 बाधितांचा मृत्यू झाला. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 119 कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहे. Active cases
आज देशात 21 हजार 411 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सध्या देशात 1 लक्ष 50 हजार 100 बाधित सक्रिय आहे. Coronavirus
महाराष्ट्र राज्यात आज 2 हजार 515 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली, सध्या राज्यात 14 हजार 579 बाधित सक्रिय आहे.