News 34 chandrapur
सिंदेवाही :- जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे
नवोदय ची परीक्षा ही परीक्षा पालक व शिक्षकांसाठी प्रतिष्ठेची परीक्षा असते या परीक्षेत सर्वोदय विद्यालय सिंदेवाही चा विध्यार्थी मंथन अरविंद मोहूर्ले याने उत्कृष्ट यश संपादन केलेअसून त्याचे मूळ गाव भादूर्णा तहसील मूल येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. jawahar navodaya vidyalaya
मंथन मोहूर्ले हा भादूर्णा गावातून जवाहर नवोदय परीक्षा उत्तीर्ण करणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. A test of prestige

