News 34 chandrapur
इरई व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने शहरात अनेक भागात पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या रहमतनगर, सिस्टर कॉलोनी, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर नगर येथे पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम चंद्रपूर मनपा प्रशासन द्वारा सुरू आहे.
आतापर्यंत एकूण 677 कुटुंबांना मनपा बचाव पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
नागरिक सुद्धा या पावसाचा आनंद लुटत आहे.
< पूरबाधित क्षेत्रे (सद्यस्थिती ) - रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी, आंबेडकर भवन वडगाव.
< रेस्क्यु ऑपरेशन अंतर्गत सुरक्षीत स्थळी नेण्यात आलेल्या पूरबाधितांची संख्या - ६७७ (सद्यस्थिती )
१. महाकाली कन्या शाळा - ११४
२. माना प्राथमिक शाळा - ८०
३. शहिद भगतसिंग शाळा - ३५
४. महात्मा फुले शाळा- २१६
५. जेष्ठ नागरिक संघ - ४७
६. अग्रसेन भवन - १५
७. हिस्लाॅप स्कूल - ८
८. किडवाई स्कूल - १५०
९. सरदार पटेल स्कूल - ८
१०. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा - ४