News 34 chandrapur
घुग्घुस - भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर द्वेषाचे वातावरण निर्माण झाले होते. Controversy
शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले म्हणून राजस्थान येथील शिंपी कन्हैयालाल यांची काही जणांनी निर्घृण पणे हत्या केली. Nupur sharma
28 जून रोजी घडलेल्या या घटनेचा घुग्घुस बजरंग दलाने निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. Kanhaiyalal