News 34 chandrapur
घुग्गुस: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशा अध्यक्ष नाना भाऊ पटोले, माजी मंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू भाऊ धानोरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या सूचनेनुसार घुग्घुस नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय घुग्गुस येथे दिनांक 07 जुलै पासून सकाळी 10:30 ते सांयकाळी 06 वाजेपर्यंत उमेदवारी फॉर्म उपलब्ध राहतील. Congress news
तरी ही सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी फॉर्म भरावे असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केले आहे.
