News 34 chandrapur
चंद्रपूर - घुग्घुस मार्गावरील नागाडा येथील शेतकरी व सलून व्यावसायिक 55 वर्षीय प्रभाकर तंतूजी क्षीरसागर यांनी आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. Suicide news
प्रभाकर यांच्यावर कर्जाचा बोझा वाढल्याने त्यांनी आत्महत्या केली असे बोलले जाते, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व 3 मुली असा आप्त परिवार आहे.

