News 34 chandrapur
राजुरा - राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या राजुरा-गडचांदुर मार्गावर दोन दुचाकीच्या धडकते 2 युवतीचा जागीच मृत्यू झाला. Road accident
दुपारी दीड वाजताच्या सुमारास 20 वर्षीय संजना भिवसेन झाडे व 20 वर्षीय अंजली नंदलाल मेश्राम या दोन्ही युवती निंबाला जात असताना वाटेत एका ट्रक ला युवतींनी भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता अचानक समोरून येत असलेल्या दुचाकी सोबत जोरदार धडक झाली. Terrible accident
या धडकेत संजना झाडे व अंजली मेश्राम या दोघींचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या इसमाला किरकोळ जखमा झाल्या आहे. Over tech
पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.