News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौक येथे खासगी बस ट्रॅव्हल्स रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॅव्हल्स उभ्या असतात. Private
यामुळे अडथळा होतो. विशेषत: संध्याकाळी लोक घरी जात असताना याच मार्गावर रस्त्याच्या कडेला मोठ्या,शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वाहने, प्रवाशांच्या गाड्या, सामान घेऊन फिरणारे कर्मचारी यांची वर्दळ असते. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होते. Travels
शहरामध्ये मोठ्या खाजगी वाहनांवर अनेक बंधने आहेत, तरी देखील या गाड्या कशा लावल्या जातात? यावर ट्रॅव्हल्स चालकाला थोडे बाजूला घे म्हटले तर त्याची दमदाटी पणा प्रवासी तसेच येणारे जाणारे नागरिकांवर होत असते. Traffic jam