चंद्रपूर/सावली - तालुक्यातील पाथरी निवासी गोपाल ठिकरे यांच्या निवासस्थानी 30 जून ला पहाटेच्या सुमारास बिबट शिरल्याने एकच खळबळ उडाली.
याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली असता वनविभागाच्या बचाव पथकाने ठिकरे यांच्या घरी पोहचत बिबट्याचा बचाव करीत त्याला जेरबंद केले.wild animals
सदर बिबट नर असून तो अंदाजे 4 वर्षाचा आहे,
बिबट्या ठिकरे यांच्या घरातील संरक्षण भिंत ओलांडून आत आला होता, व घरातील पलंगाखाली लपून बसला होता, घरात बिबट शिरला असता त्याने कुणावरही हल्ला केला नाही. Leopard in house
बिबट्या ठिकरे यांच्या घरातील संरक्षण भिंत ओलांडून आत आला होता, व घरातील पलंगाखाली लपून बसला होता, घरात बिबट शिरला असता त्याने कुणावरही हल्ला केला नाही. Leopard in house
बिबट्याची तपासणी करीत त्याला निसर्गमुक्त करण्यात येणार आहे.