News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करून निकाल 8 जूनला जाहीर केला जाईल असे सांगितले आहे. एका व्हिडिओ मध्ये , वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे की प्रक्रियेनुसार निकाल 8 जून 2022 रोजी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. HSC Results 2022पूर्वी सारखे निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र HSC निकाल 2022 तारीख, वेळ येथे पहा.
| Board | Maharashtra Board (MSBSHSE) / महाराष्ट्र बोर्ड |
| Class | 12th HSC / १२ वी महाराष्ट्र बोर्ड |
| Result Date | 8 जून २०२२ |
| Result Time | 1 PM (दुपारी) |
| Result Link | https://mahresult.nic.in/ |
MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://mahresult.nic.in/
Step 2 : मुख्यपृष्ठावर, ‘MSBSHSE HSC निकाल 2022‘ या लिंकवर क्लिक करा
Step 3 : तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल एंटर करा ( परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव) आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा
Step 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
Step 5 : निकाल तपासा, ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत ठेवा.
