चंद्रपूर - शहरातील मध्यभागी स्थित ज्यूबली शाळेच्या आवारात एका इमारतीवर 22 वर्षीय युवकाचा मृतदेह मिळाल्याने परिसर हादरून गेला. Murder mystery
chandrapur local news शासकीय इमारतीच्या छतावर 22 वर्षीय युवकाच्या मृतदेहाजवळ दारूच्या बॉटल्स आढळून आल्या आहे, मारेकऱ्यांनी दारू पिऊन त्या युवकाची हत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मृतदेहाच्या डोक्यावर दारूच्या बॉटल्स फोडल्याची खूण दिसत असून मृतदेहाचे हात व पाय सेलो टेप ने चिपकविण्यात आले आहे. crime
पोलीस मृतक युवकाची ओळख पटवीत असून तपास करीत आहे. mystery

