News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील एका गावातील शेजारीच राहणाऱ्या एका छोट्यासा मुलीच्या हातात तक्रारदार व्यक्तीच्या मोबाईल आला व तीच्या हातून सदर मोबाईल जमीनीवर खाली पडल्यामुळे मोबाईल फुटला या कारणावरून सदर छोट्याश्या मुलीच्या वडीलाला मोबाईल मालक असलेल्या (तक्रारदार) व्यक्तीने म्हटले की तू मोबाईल mobile भरून दे तुझ्या मुलीने मोबाईल फोडला असे म्हटल्यावर मुलीच्या वडिलांनी सदर मोबाईल भरून देतो असे म्हणत एक वर्ष भर वेळ काढून घेतला.
त्यामुळे काही दिवसांनी सदर मोबाईल मालक (तक्रारदार) व्यक्तीने त्या छोट्याश्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना दि. 9/6/ 2022 ला सकाळच्या दरम्यान सदर मोबाईल कधी भरून देतो असे म्हटले. तेव्हा रागाच्या भरात सदर मुलीच्या वडीलाने मी मोबाईल भरून देणार नाही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच माझ्या घराजवळच्या सरकारी हात पंप बोरिंग चे पाणी मी तुम्हाला भरू देणार नाही असे म्हटले. त्यामुळे सदर मोबाईल मालकाने ऐकून घेत. सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली यावरून पोलिसांनी अदखलपात्र तक्रार नोंद करून 506, 504 या कलमांतर्गत नोंद केला आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.