News 34 chandrapur
चंद्रपुर - स्थानीय जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे दिनांक १९ मे २०२२ ला दुपारी बारा वाजता शून्य सावली दिवसाच्या कॅम्पचे आयोजन जनता महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि चंद्रपूर मधील स्काय वॉच ग्रुप या संस्थेने सामूहिक रित्या केले होते.
दुपारी १२. ०८ वाजता सूर्य चंद्रपूर या शहरावर अगदी डोक्यावर चमकणार असल्यामुळे उभे खांब, उभ्या वस्तू आणि विध्यार्थी च्या सावल्या जमिनीवर पडल्या नाहीत. हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार अनुभव करण्यासाठी जनता महाविद्यालयातील भूगोल विभागाने स्काय वॉच ग्रुप च्या मदतीने आज या कॅम्पचे चंद्रपूर मधील सर्व सामान्य लोकांसाठी,विध्यार्थ्यांसाठी आयोजन केले होते. Zero shadow day

या कॅम्पमध्ये शून्य सावली दिवस कसा येतो, तो याच दिनांकाला का येतो ? इत्यादी प्रश्नांची खगोल शास्त्रीय माहिती स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनि उपस्थित विध्यार्थी आणि नागरिकांना दिली. प्रा योगेश दुधपचारे ह्यानी ह्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक जनता महाविद्यालयात केले होते,प्राचार्य एम सुभाष, प्रा कमलाकर धानोरकर, प्रा आशिष महातळे,दिनकर अडबाले,प्रा विजय वानखेडे,किशोर जामदर आणि निर्दोष दहिवले आणि महाविद्यालयालयीन प्राध्यापक आणि शेकडो विध्यार्थी उपस्थित होते.