News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल:- तालुक्यातील डोंगरगाव येथील युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १७ मे रोजी रात्रो २ वाजता घडली.
राहुल अरूण वेठे वय 30 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व शवविच्छेदना करीता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठविण्यात आले राहुल अरुण वेठे हा मोलमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करीत होता त्यांच्या पश्चात त्यांना आई, वडिल 2 मुल, पत्नी असे वारस आहेत कुटुंबाचा आधरवळ हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. आत्महत्या करण्यामागे नेमके कारण अद्याप कळलेले नाही पुढील तपास मुल पोलीस करीत आहे. Commit suicide