news 34 chandrapur
चंद्रपूर/Viral Video - जेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला की संबंधित व्यक्ती सेलेब्रिटी सारखी असते, अश्या अनेक व्हायरल व्हिडीओ ने अनेकांच आयुष्य बदलवून टाकले आहे. Pushpa
रस्त्यावर गाणारे कधी मोठ्या पडद्यावर दिसणार हे काही सांगता येत नाही, हे शक्य होते एका व्हायरल व्हायरल व्हिडीओ मुळे, आजकाल अनेक नागरिक गमतीशीर व्हिडीओ बनवीत समाज माध्यमातून व्हायरल करायला लागले. Main jhukega nahi sala
असाच एक व्हिडिओ पुष्पा चित्रपटाचं वेड लागलेल्या एका लहान मुलांचा आहे, त्या व्हिडिओमध्ये त्याचे पप्पा त्याला मारल्यासारखं करीत आहे व वडिलांच्या या गमतीला तो मै झुकेगा नही साला अशी डायलॉग मारीत आहे.
