चंद्रपूर /Tadoba - सध्या ग्रामीण भागात तेंदुपत्त्याच्या हंगाम असल्याने नागरिक जंगलात जाऊन तेंदूपाने गोळा करण्याचं काम करीत आहे. Wild animals
ताडोबा च्या बफर क्षेत्रात येणाऱ्या सीताराम पेठ जंगलात 65 वर्षीय जाईबाई जेंगठे या तेंदू पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या मात्र परत न आल्याने गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. Tiger attack
जाईबाई या मोहूर्ली गावातील निवासी आहे, त्यांचा मृतदेह बफर क्षेत्रात नागरिकांना आढळला, वाघाच्या हल्ल्यात जाईबाईचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Tendupatta
