मुंबई/चंद्रपूर - राज्यातील राजकारण सध्या तापलेलं असून सध्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट का कमाल नामक मालिका ट्विटर वर सुरू केली आहे. Mohit kamboj
या मालिकेच्या प्रति उत्तरात भाजप नेते मोहित कंबोज यांनी खासदार संजय राऊत यांना माझे 25 लाख रुपये परत करा अशी मागणी पुराव्यासाहित ट्विट केली आहे.
Kirit ka Kamal
Kirit ka Kamal
2014 मध्ये संजय राऊत यांनी Royal Marathe Entertainment नामक कंपनीच्या माध्यमातून मोहित कंबोज यांचेकडून 25 लाख रुपये घेतले होते, पैसे घेतल्यावर ते व्याजासाहित परत करण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले मात्र 9 वर्ष लोटत असताना सुद्धा राऊत यांनी पैसे परत केले नाही. Shivsena MP sanjay Raut
माझा पैसा मला परत करा राऊत साहेब असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले असून सध्या सदर ट्विट चर्चेचा विषय बनला आहे.
