चंद्रपूर - 25 मे च्या सकाळी चंद्रपूर हत्येच्या घटनेने हादरले, सकाळी 6 वाजताच्या सुमारास अष्ठभुजा वार्डात 20 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. Dharmaveer murder
आज सकाळी 6 ते 6.30 वाजेदरम्यान अज्ञातांनी धर्मवीर ची धारधार शस्त्राने हत्या केली ही बाब उघडकीस आली. Chandrapur police
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही.