कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यात सध्या चर्चा आहे ती पत्रकारिता क्षेत्रातले उगमते आणि मावळते पत्रकारांची, सध्या अवखे नवखे पत्रकार Social media आणि पोर्टल च्यां माध्यमातून पत्रकारितेचे धडे मिरवत आहे.
काहींनी या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करीत यशस्वी वाटचाल करीत आहे, मात्र काही खंडणीसाठी वापर करीत आहे.
राजकीय पाठबळ घ्यायचं आणि पत्रकारिता म्हणून स्वयंघोषित पत्रकार ची पदवी घेऊन जसे की मास कम्युनिकेशन ची डिग्री असल्याचं दाखवायचं असे चित्र निर्माण झाले आहे. Ransom journalist
वस्तुस्थिती मात्र धक्कादायक आहे शिक्षणात 10 वी पास ही नसल्याचे अनेक पत्रकार सध्या जिल्ह्यात हैदोस घालत गळ्यात Identity कार्ड घेऊन फिरत आहे.
काहीतर चक्क न शिकलेल्या पैकी आहे. जिल्ह्यात कोरपना तालुक्यात तर काही विशिष्ट पत्रकार मंडळी सोडली तर बोगस पत्रकारीते मधील हिरे रत्नचं उभारलेले आहे.
मद्याच्या पेल्या सोबत पत्रकारितेचे नावावर चिंधी चोर आणि खंडणी खोरांची भरती झाली आहे. टार्गेट करायचे एकाने फोन लावणार दुसऱ्याने डिमांड करेल तिसरा असा प्रकार सध्या या क्षेत्रात सुरू आहे काही रत्नांनी चक्क राजकीय लेटर बॉम्ब टाकून निवेदन न देताच खंडणी च्या उद्देशाने demanding व्यक्ती जवळ दुसऱ्या मार्फत लेटर पाठवले, ज्याला लीहताच येत नाही असा मो..आणि ज्याला खांद्यावर बंदूक ठेवून हातात दारूचा प्याला घेणारा अब....यांनी स्वतःच्या वयक्तिक स्वार्थकारिता नातलग यांना अवैध धंद्यात बाहेरून आणायचा प्रस्ताव पोलिस खात्यात ठेवला मात्र पोलिसांनी फटकार मारत हाकलून लावले मग काय तर आमचे कसे? मग आम्हाला अवैध व्यवसाय करण्याकडून ५०००० हजार महिन्या काठी हवे म्हणून मागणी केली नाहीतर महीला आंदोलन करेल उपोषणाला बसेल असे वक्तव्य केले. मद्य पित पत्रकारिता करुन स्वतःचं वयक्तिक स्वार्थ साधणाऱ्या या भामट्यांनी एक हफ्ता आधीच क्रमशः ५०००अब.. आणि ३०००मो..यांनी एका कोरपना येथील टिपू सुलतान येथील चौकातील panthela चालका कडून घेतले. अरे पैसे कमी पडले तर मेहनतीचा मार्ग निवडा स्वतःचं अस्तित्व काही नाही आणि खंडणी उकळून जास्त नाही जगता येईल.
पोलिसांचा खाक्या बसेल तेव्हा वटणी वर याल मोजक्या भाषेत सांगायचे झाले तर आजही कोरपना तालुक्यात चांगले पत्रकार पण आहे जे समाजासाठी आपले नेहमी चांगले लिखाण लिहत आहे. अश्या बोगस आणि third class प्रकारच्या पत्रकारितेला पोलिसांनी चांगला चाप देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून समाजात तेढ निर्माण होणार नाही.
सदर खंडणीखोरांचे पुरावे पोलीस प्रशासनाच्या हाती लागले असून लवकरचं कारवाई होण्याची शक्यता आहे.
2 दिवसांपूर्वी राजुऱ्यातील 2 पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले, जेव्हा खुद्द पोलीस प्रशासनातील कर्मचारी असे कृत्य करतांना मिळत आहे तर अशी राजकीय पत्रकारिता किती दिवस चालेल?
