बल्लारपूर - बल्लारपूर तालुक्यातील कोठारी मार्गावरील बल्लारपूर पेपर मिल प्रशासनाच्या लाकूड डेपो ला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. Bilt depo fire (ballarpur paper mill)
जिल्ह्यात सतत आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, सदर लाकूड डेपोच्या बाजूला पेट्रोल पंप आहे, आगीने भीषण रूप धारण केल्याने तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली,huge fire आग आटोक्यात यावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. Ballarpur industries limited
