News34 chqndrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यातील तांबे गडी मेंढा येथे दिनांक 21 मे शनिवार ला सायंकाळी 6-30 च्या सुमारास आरोपी हा स्वतःच्या घरी दारू पिऊन ओरडत असता शेजारी राहत असलेल्या व्यक्ती मित्रा सोबत बोलत असल्यामुळे त्याला त्याच्या त्रास होत होता.
त्यामुळे त्याने शेजारी असणाऱ्या आरोपी ला म्हटले की तू दारू पिऊन का ओरडते याचे आम्हाला त्रास होत आहे, असे म्हटल्यामुळे आरोपी हा त्या व्यक्ती वर (तक्रारदारावर) मारायला धावून आला व कॉलर पकडून अंगातील कपडे फाडुन टाकले तसेच लाथाबुक्क्यांनी मारताना चक्क तक्रारदाराच्या बोटाला दाताने चावा घेतल्या मुळे तक्रारदाराने सिंदेवाही पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपी विरुद्ध सिंदेवाही पोलिसात कलम 324 ,504,506 प्रमाणे भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शंकर राऊत हे करीत आहेत.