चंद्रपूर - 19 मे च्या रात्री चंद्रपूर शहराजवळील अजयपूर जवळ 2 ट्रक चा अपघात झाल्याने सदर अपघातग्रस्त ट्रक ने धडके नंतर भीषण पेट घेतला होता. Terrible accident
एक ट्रक हा डीझल टँकर तर दुसरा लाकडाने भरला होता, त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले होते.
अग्निशमन पथकाला सुद्धा घटनास्थळी पोहचायला 1 ते दीड तास लागला. Huge fire
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की या अपघातात जळलेले 4 मृतदेह मिळाले आहे, सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.
