News 34 chandrapur
घुघुस - मुंगोली पुलावर 24 एप्रिलला रात्री 10.30 वाजता सप्रा कंपनीचा ट्रक पुलाखाली कोसळला.
रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान सदर ट्रक मुंगोली खाणीकडे कोळसा भरण्यासाठी निघाला होता मात्र मुंगोली पुलावर पोहचताच अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाखाली वर्धा नदीत कोसळला.
Terrible accident
Terrible accident
ट्रक नदीत कोसळल्यावर वाहन चालक 45 वर्षीय भारत टेकाम हे ट्रक मध्ये फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. Ghughus police
सकाळी सदर बाब कळताच पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाने सुरू केले. Sapra transport
