News 34 chandrapur
चंद्रपूर - दुर्गापुरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले, आज सकाळी वेकोली मार्गालगत लावलेल्या पिंजऱ्यात सदर बिबट जेरबंद झाला. Man eater leopard
मागील काही महिन्यांपासून दुर्गापूर परिसरात दहशत माजविली होती. Wild animal
16 राज भडके व 8 वर्षीय प्रतीक बावणे या मुलांना वस्तीत येऊन बिबट्याने उचलून नेत ठार केले होते.
घटनेनंतर नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात आक्रोश निर्माण झाला होता. Leopard attack
2 मुलांना ठार मारणारा नरभक्षक बिबट आहे किंवा नाही हे तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कळेल.
