भद्रावती - चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील सुमठाणा जवळ शेत शिवारात 22 वर्षीय युवतीचे शीर नसलेले धड आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. Murder
भद्रावती तेलवासा मार्गावरील सुमठाणा येथील शेतशिवारात 22 वर्षीय युवतीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला, सदर तरुणीचा मृतदेहाचे शीर(headless girl body found) गायब असून याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. Wild animal attack
घटनास्थळी भद्रावती पोलिसांची चमू पोहचली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तर त्या युवतीचा मृत्यू झाला तर नाही किंवा अत्याचार करून त्या युवतीची हत्या करण्यात आली असेल अश्या चर्चाना उधाण आले आहे.
