News 34 chandrapur
चंद्रपूर - राज्याच्या यंदाच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला करीत सरकारला धारेवर धरले. Legislative Assembly speech
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सूनावीत नेहमी ED च्या कारवाईच्या नावाने बोंबा मारणारी महाविकास आघाडी सरकार ED म्हणजे घरगडी असा शब्द उच्चारत असतात तर मग मुंबई पोलिसांना तुमचा घरगडी म्हणायचं काय?
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र हा सर्वांचा आहे, निवडणुकीत मोदीजींच्या नावाने मते मागायची व सत्तेसाठी वेगळ्याच शकुणीच्या नादाला लागायचे. Budget session
राज्याची सत्ता आम्ही समोर लढून घेतली होती तुमच्यासारखा कपट पणा करून नाही. Devendra fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार भाषणामुळे सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता.
