news 34 chandrapur
मुंबई/चंद्रपूर - 23 एप्रिलला भाजप नेते मोहित कंबोज यांचेवर जमावाने हल्ला केला होता, त्यासंदर्भात कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली मात्र पोलिसांनी FIR मधील गंभीर कलमा हटविल्या असा आरोप कंबोज यांनी केला आहे. mob leaching
पोलीस FIR मध्ये प्राणघातक हल्ल्यासंदर्भात कलम 307 व मॉब लिचिंग ची कलम लावण्यात आली होती मात्र ऐनवेळी पोलिसांना कुणाचा तरी कॉल आला आणि वेळेवर सर्व गंभीर कलमा fir मधून वगळण्यात आल्या. police removed critical clause in FIR
एखाद्या पब्लिक कागदपत्रात अशी फोर्जरी करणे पूर्णपणे चुकीचे आहे, सदर सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, सध्या मुंबई पोलीस विशिष्ट पक्षासाठी काम करीत आहे असा थेट आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. Mohit kamboj
