News34 chandrapur
चंद्रपूर :- जगप्रसिद्ध ताडोब्यात वाघांची संख्या वाढल्याने सध्या ताडोब्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. Tadoba tiger
ताडोब्यातील देवाडा बफर क्षेत्रात पाणलोट जवळ वाघीण 3 पिल्ल्यांना दूध पाजत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jungle safari
Jungle safari
सध्या कोअर व बफर क्षेत्रात सफारीचा हंगाम जोरात सुरू असताना या व्हायरल व्हिडीओ मुळे पर्यटक ताडोब्यात सफारी साठी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. Tadoba national park
तापमानाने सध्या जिल्ह्यातील नागरिकांची लाही झाली असली तर वन्यप्राणी मात्र पाणलोटा जवळ थंडीचा आस्वाद घेत आहे. Animal
