News34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर पोलीस ठाणे आंतर्गत येणाऱ्या निमणी येथील आरोपी महादेव उत्तम गोंडे वय वर्ष 28 याला 2020 मध्ये एका पीडित अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
Sexual abuse
विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांनी 28 मार्च रोजी आरोपीला सदर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून 10 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड. Unnatural sexual abuse
दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी केलेला असून गडचांदूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौजदार विलास वासाडे यांनी पैरवी अधिकार्याचे काम पाहिले. Abuse