News34
घुग्गूस : शहरात नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय पक्षाच्या घडामोडीना ही वेग आलेला आहे. Nationalist congress party
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नगरपरिषदेच्या निवडणुकी पूर्वी फेर बदल करण्यात आला असून शहर अध्यक्ष पदाची धुरा युवक काँग्रेसचे नेतृत्व करणारे दिलीप पिट्टलवार यांना सोपविण्यात आलेला आहे.
दिनांक 5 मार्च शनिवार रोजी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे यांच्या उपस्थितीत घुग्गूस येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दिलीप पिट्टलवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता प्रवेश मेळावा घेण्यात आला.
Ncp youth joins
यात अंकुश दुर्गे,शरद कुमार,क्षितिज जंगम,गोविंद गोगला, प्रीतम नागुलवार,नितीन दुर्गम,सनी थोगर, मंगेश पेंदोंर,बादल निचकोला,मनीष मुडे,गौरव दुर्गम, रितीक थकलं,शुभम कुमार,तुषार दुर्गम,सिनू मुळे, किशन गोगला,सागर थोगलवार,निखिल पिदूरकर, सचिन मसाडे,अली सजेख,निश्चय पारखी,कैलास गोगला, विशाल चंदनशिवे,रितीक कुम्मरवार,संदेश महेशकर, मयूर लिंगलवार,राहुल दुबे,दुर्गेश पाल,एजाज खान, गणेश शिंदे,साईनाथ पगडी,प्रेमजीत दीप,मोहन वर्मा, सचिन वर्मा,कृष्णा त्रिगुटला, यांनी प्रवेश घेतला तर प्रवेश कार्यक्रमा करिता साहिल सैय्यद यांनी अथक परिश्रम घेतले
